Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


पाटण तालुक्यातील सणबुर येथे एकाच घरात चार जणांचे मृतदेह आठळले. घातपात कि आत्महत्या ?

पाटण - सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सणबुर येथे एकाच घरात चार जणांचे मृतदेह आढळल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली.

    एकाच  कुटुंबातील चौघांचा एकाच वेळी मृत्यू  झाल्याने ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत सध्या पोलीस तपास करीत आहेत. 

    या बाबतची सविस्तर माहिती अशी की सणबुर येथे गुरुवारी सेवानिवृत्त शिक्षक आनंदा पांडुरंग जाधव वय 75, सुमन आनंदा जाधव वय 65, संतोष आनंदा जाधव वय 45 व विवाहित मुलगी पुष्पलता प्रकाश धस अशी एकाच घरात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement