नितीन देसाई सारखा कलाकार आत्महत्ये सारखं पाऊल उचलतो. त्यावेळी त्यामागे अशी कोणती परिस्थिती ओढवली असेल? याच्यावर गांर्भीयाने विचार करण्याची गरज आहे. असा प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांनी आज विधान परिषदेत उपस्थित करून या घटनेवर सरकारचं लक्ष वेधले.
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘ aplamaharashtranewsliveआणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: aplamaharashtranewslive/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
0 टिप्पण्या