Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


नाट्य जागर स्पर्धा प्रवेशासाठी 10 जानेवारी पर्यंत मुदतवाढ..



         मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - (गणेश तळेकर) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तर्फे १००व्या नाट्य संमेलनानिमित्त अनेक स्पर्धा घेण्यात येत आहे. कलाकार यांनी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील लिंक वर जाऊन फॉम दिनांक : १० जानेवारी २०२४ पर्यन्त संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भरून पाठवणे..!

नाट्य जागर स्पर्धा प्रवेश लिंक

एकांकिका - https://forms.gle/RVTho7EaXgJubAcv6
नाट्य वाचन - https://forms.gle/x8ePDxGMEsBPXZn49
नाट्य संगीत पद - https://forms.gle/Up5wowSrgSFgC4W26
बालनाट्य - https://forms.gle/MaXet1Uanu2fsqAs6
एकपात्री - https://forms.gle/TD2tTv5JSkh93uaeA
नाट्य छटा - https://forms.gle/mGRUuhkDUS4nUhHg9


           गणेश तळेकर
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

नाट्य परिषदच्या अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा.

📲 आशीर्वाद मराठे सर  +91 98225 95973
📲 गणेश तळेकर  9224703181
📲 दिलीप दळवी  +91 98693 44333
📲 सचिन पाताडे.  +91 98693 51844

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement