कोयना नगर - संजय डुबल
- कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये आवक वाढली आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून आज दि. 24 जुलै 2023 रोजी दुपारी 4:00 वा.1050 क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.*
डिस्चार्ज*
कोयना धरण अपडेट -
कोयना नदीत एकूण विसर्ग: 1050 क्युसेक
मिमी मध्ये पाऊस: (दैनिक/आज अखेर एकुण पर्जन्यमान)
कोयना : 40/2105
नवजा: ५०/२९२२
महाबळेश्वर : 54/2836


0 टिप्पण्या