Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


'समर्थयोगी' चित्रपट, 22 डिसेंबर रोजी होणार प्रदर्शित...

 मुंबई- आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ( संजय डुबल) -  गेल्या अनेक महिन्यांपासून उत्सुकता लागलेली "स्वयंभू प्रॉडक्शन" निर्मित 'समर्थयोगी' हा नवा सिनेमा २२डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
 चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन चंद्रशेखर सांडवे, निर्माते छबूबाई व्यंकटराव सांडवे, सहनिर्माते प्रकाश राणे आणि विवेक पर्वते, क्रिएटिव्ह डिरेक्टर तन्मय सांडवे,छायाचित्रण व संकलन रितेश पाटील,पोस्टर डिझाईन निखिल मालुसरे,कार्यकारी निर्माता सर्वेश सांडवे. 
       वसईच्या भुईगावच्या स्वामी समर्थ मठावर आधारित ही कथा आहे.या चित्रपटात अशोक कुलकर्णी,अमित पाठक,सानिका मोजर, सुबोध पवार,प्रकाश राणे आणि चंद्रशेखर सांडवे यांनी भूमिका केल्या आहेत.
#Samarthayogi #Swayambhuproduction #Chandrashekharsandve #Tanmaysandve #ashokkulkarni #amitpathak #sanikamojar #prakashrane
       आपले व  कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करा...SBI Life सोबत 👆tax free परतावा, smart इन्व्हेस्टमेंट, अधिक माहिती साठी व्हाट्सअप👇 करा https://wa.link/6q6h93 अथवा 9833829232 कॉल करा life मित्र - insurance advisior 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement