Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयनानगर परिसराला भूकंपाचा धक्का

कोयनानगर परिसरात भूकंपाचा धक्का 

कोयनानगर-आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह(संजय डुबल): 
सातारा जिल्हा, पाटण तालुक्यातील, कोयनानगर व पोफळी परिसराला काल दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. 
या भूकंपाची महत्ता: 2.8 रिश्टर स्केल एवढी होती 
भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या पश्चिमेला 10 किमी आणि 15 किमी खोल होता. भूकंपामुळे कोयना धरणास कोणताही धोका नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन उपलब्ध झाली आहे.     MEQ-800 या उपकरणाद्वारे भूकंपाची झालेली नोंद

                          MEQ-800 उपकरण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement