कोयना धरण अपडेट
कोयनानगर-आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह(संजय डुबल )
दिनांक: 15/07/2024
वेळ: सकाळी 08:00
पाण्याची पातळी: 2094'08'' (638.454 मी)
कोयना धरण संग्रहीत छायाचित्र
धरण साठवण:
एकूण: 40.43 TMC (38.41%)
थेट: 35.31 TMC (35.26%)
आवक : 48,611 क्युसेक.
डिस्चार्ज
KDPH: 00 क्युसेक.
कोयना नदीत एकूण विसर्ग: 00 क्युसेक
मिमी मध्ये पाऊस- (दैनिक/संचयी)
कोयना- 187/1982
नवजा- २७४/२२९९
महाबळेश्वर- 99/1752
0 टिप्पण्या