कवी पिराजी जाधव बिरसा मुंडा स्मृती पुरस्काराने सन्मानित
जेष्ठ नाटककार व रंगकर्मी अशोक समेळ व इतर मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत कवी पिराजी जाधव यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ते मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात तामकडे गावचे असून ते सध्या वसई येथे वास्तव्यास आहेत.
त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
जाहिरात 


0 टिप्पण्या