Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


पोलीस दलातील कर्तव्यासह... सायली तळेकर चा कला क्षेत्रातील प्रवास...


पोलीस दलाचे कर्तव्यासह... सायली तळेकर चा कला क्षेत्रातील प्रवास...


मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - (गणेश तळेकर ) सायली तळेकर ला लहापणापासून डान्सआणि मॉडेलिंग ची खूप आवड होती, शाळेत व महाविद्यालयात आपली नृत्याची आवड ती जोपासत असे..

    12 मे 2011 रोजी तिचे वडिलांचे (पापा) चे निधन झाले, त्यामुळे घरी कमवणार कोण नव्हते, भाऊ आणि बहीण खूपच लहान होते . त्यामुळे पप्पांचे जागेवर पोलिस मध्ये भरती झाली.
      त्यामुळे वाटले की तिला या पुढे नृत्याची स्वप्ने नाही पुर्ण करू शकणार नाही . पण ती जिद्दीने पोलीस भरती झाली आणि ट्रेनिंग वरून परत आली. 

     2015 ला तीने पोलिस मेळावामध्ये डान्स केला,  त्यानंतर मी  महाराष्ट्र राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा मध्ये पोलिस टीम मधून भाग घेऊ लागली, त्यानंतर, उमंग सारख्या मोठ्या स्टेज वर  2016  ला शाहरुख खान, 2022 ला अक्षय कुमार,  2023 सलमान खान यांच्या सारख्या दिग्गज बॉलीवूड अभिनेत्यां सॊबत  डान्स केला.
                                   जाहिरात 
     2023  मध्ये The plant stylista beauty contest  मध्ये सहभाग घेत संपूर्ण महाराष्ट्रातून सायली विजेती ठरली.
      या दरम्यान तिला मॉडेलिंग मधून खूप अवॉर्ड मिळाले. 
2023 मध्ये 'इंडिया स्टार गौरव' पुस्काराने सन्मानित केले आहे,  LOT सारख्या मोठ्या शो मध्ये showstopper म्हणून रन वे वॉक केला आहे
                                   जाहिरात 
      पोलिस दलात कार्यरत असूनही तीने तिच्या स्वप्नांचा पाठलाग केला तो पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने. आणि पोलीस दलाची सेवा करतानाच ती कला क्षेत्रात  प्राविण्य मिळवत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement