Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


जर्नी ऑफ डान्स अकादमी चा annual डे उत्साहात संपन्न..

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (प्रतिनिधी )- जर्नी ऑफ डान्स अकादमी चा annual डे नुकताच घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर येथील शहीद स्मारक सभागृह हॉल येथे मोठया उत्सहात संपन्न झाला.
     या वेळी लेखक व गीतकार विजय कांबळे, कंटेन्ट रायटर अंजली पवार तर चित्रपट अभिनेता संजय डुबल यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती, प्रमुख अतिथीडावीकडून अनुक्रमे लेखक गीतकार विजय कांबळे, कंटेन्ट रायटर अंजली पवार, व अभिनेता संजय डुबल.

      अकादमी चे प्रमुख दिपक कदम यांनी उपस्थित प्रमुख मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले, तर यावेळी अभिनेता संजय डुबल, लेखक व गीतकार विजय कांबळे, कंटेन्ट रायटर अंजली पवार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
     जर्नी ऑफ डान्स अकादमी चे विध्यार्थी दर्शन जैस्वाल, दिव्या नाईक, करिश्मा ढेबे, सोहम गोरे, तनिष्का लगाडे,साहिल गोरे, काव्या चव्हाण, निखिता नाईक, प्रशांत नाईक, हितांशी आखाडे, श्रुती गायकवाड,सिद्धार्थ कदम, नंदिनी मोरे,दीक्षा नायर,सानिका वेताळे, अंशिका सरोज,भूमी गोताड,बिंदू नाईक,
आराध्या गोपाळे, नव्या कोकरे, दिव्या कोकरे, रामचरण नाईक,
जिद्न्यशा येडगे, जान्हवी भोसले,निती पवार,अनन्या जैस्वार,
आयुष जैस्वार, अनिष्का पवार,संमित पंडित, विद्या बावदाणे आदींनी आपल्या बहारदार नृत्याने उपस्थित्यांची मने जिंकली,  


     यावेळी वेळी डान्स अकॅडमीचे विद्यार्थी व पालक बहुसंखेने उपस्थित होते, 
     
       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement