Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


आज पाटणच्या प्रसिद्ध पिर बदले बहार बाबा यांचा उरूस

आज पाटणच्या प्रसिद्ध पिर बदले बहार बाबा यांचा उरूस

पाटण : आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - ( चंद्रकांत सुतार )
   पाटण मध्ये ऐक्याचे प्रतिक असणारा दर्गा बदले बहार बाबा टेकडीवर वसलेले आहे प्रती वर्षी या दर्याचा उरूस होत असतो. गेली अनेक वर्षे पाटण येथिल बाबासाहेब शेख कुटुंबीय उरूस पिढ्यान् पिढ्या भरवित आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाटण येथील एका डोंगरावर टेकडीवर असणारे सर्व हिंदू मुस्लिम समाज व गोरगरीब जनतेच्या मनोकामना पूर्ण करणारे बदलेबहार बाबा दर्गा पाटण यांच्या उरूसा
निमित्त. गुलाब बाबा मामू यांनी प्रकट होऊन पावन झालेल्या या देवस्थानचे निस्वार्थी सेवा केली. त्यावेळीं रस्ते व सुविधा नसताना. दर्गा जवळील भक्त निवास बांधले. त्यांच्यश्र पश्चात कै. अल्लीभाई महमद शेख (चाचा) यांनी या उरू र्साची परंपरा पुढे चालवीत जवळजवळ ४० वर्ष निसर्थी सेवा व देवस्थान व भक्तांची केली आलेल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण व्हावे यासाठी प्रार्थना करत होते. रडत आलेल्या
भक्तांचे मनोकामना पूर्ण व्हावे . हे त्यांचे स्वप्न असायचे. व त्यांच्या सेवेमुळे एवढे मोठे समाज निर्माण झाले आहे. त्यांचा मुलगा बाबासाहेब शेख या देवस्थान व भक्तांनी नि स्वार्थी सेवा करत आहेत. कोकण, मुंबई, कर्नाटक, पुणे, सातारा, अशा विविध गावाहून लोकांची दर्शना साठी गर्दी होत असते. दि. 21 मार्च रोजी संदल व 22 मार्च रोजी उरुस असे नियोजन असते तरी सर्व भक्तांचे संयोजकांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement