यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात नाट्य विभागामध्ये भरत एंटरटेनमेंट प्रस्तुत "अस्तित्व" सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार रोख रक्कम 50 हजार आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला. चित्रपट विभागात "श्यामची आई" हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला तर टीव्ही मालिका विभागात "ठरलं तर मग" स्टार प्रवाह ही मालिका सर्वोत्कृष्ट ठरली तसेच लक्षवेधी मालिकेमध्ये 'सावली होईल सुखाची' सन टीव्ही आणि "काव्यांजली" कलर्स मराठी या मालिकेला मिळाले.न्यूज चॅनेल विभागात "झी २४ तास" या चॅनेलला सर्वोत्कृष्ट न्यूज चॅनेलचा पुरस्कार मिळाला.
यंदाचा मानाचा आणि सन्मानाचा "सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार" ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांना देण्यात आला. हा पुरस्कार अभिनेते अंकुश चौधरी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर महाराष्ट्र कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र आवटी आणि सांस्कृतिक कलादर्पणचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांच्या हस्ते त्यांना सुपूर्त करण्यात आला.
जाहिरात
*संपूर्ण महाराष्ट्रात विभागवार वेलनेस सेंटर चालू करणे आहे.*
महिना लाखो रुपये कमावण्याची सुवर्ण संधी.
सर्व पँथी चे डॉक्टर्स,
अणि इतर कोणीही हे सेंटर चालऊ शकतात.
त्यासाठी कमीत कमी 250 चौ.फूट जागेची आवश्यकता
3000 प्रकारचे आजार बरे करण्याची क्षमता असणारे अत्याधुनिक मशीन
(प्रत्येक आजाराचे वेगळे प्रोग्रॅम आहेत)
व्यावसायिक अथवा वैयक्तिक कुटुंबासाठी अनेक मान्यवर हे मशीन वापरत आहेत.
पेटंट प्रमाण पत्र
सरकारी प्रमाणपत्र
आयएसओ प्रमाणपत्र
अणि अनेक प्रमाणपत्र सोबत मिळणार.
*(FDA, CDSCO, RoHS, NABL, CE, AND ISO-1345:2016)*
आजपर्यंत 5000 वर रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
अनेक हॉस्पिटल्स चे क्लिनिकल ट्रायल रिपोर्टस.
डायबिटीस आजारावर एकाच तासात रक्तातील साखर कमी झाल्याचा रिझल्ट मिळतो.
कॉलेस्ट्रॉल देखील कमी झाल्याचे पाहता येईल .
अनेक आजार या मशीन मुळे बरे होतात कारण हे मशीन डायरेक्ट शरीरातील सेल्स वर काम करते.
शरीरातील रक्त प्यूरिफाय करते.
त्यामुळे अनेक आजार बरे होण्यास मदत होते.
संपर्क क्र:-
*Delphine's Health Revitalize Pvt.Ltd.*
9833 82 92 32*


0 टिप्पण्या