Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


बाॕलीवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित ची आई स्नेहलता दिक्षित यांचे निधन.

मुंबई - संजय डुबल -  बॉलिवूड ची मराठमोळी  अभिनेत्री माधुरी दीक्षित च्या आई स्नेहलता दिक्षित यांचे आज सकाळी निधन झालं. त्या 91 वर्षाच्या होत्ता.  

आज सकाळी साडेआठचे दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.आज दुपारी 3 वा वरळी येथे अंत्यसंस्कार केलं जाणार आहे.

     आईच्या जाण्याने माधुरी दीक्षित आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन, माधुरी दीक्षित आपल्या आईच्या अतिशय जवळ होती. माधुरी प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी आईसोबत शेअर करत असे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement