Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


आ. वर्षा गायकवाड यांच्याकडून ६ हजार मोदकाचे वाटप- मतदार संघातील घरगुती गणपतींचा समावेश


आ. वर्षा गायकवाड यांच्याकडून ६ हजार मोदकाचे वाटप
- मतदार संघातील घरगुती गणपतींचा समावेश

मुंबई – आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - संजय डुबल -  गणेशोत्सवानिमित्त घरगुती गणपतींना आ. वर्षा गायकवाड यांच्यावतीने ६ हजार मोदक पॅकेट व आरती संग्रहाच्या पुस्तकाचे वाटप हा उपक्रम राबविला जातो. गेल्या १० वर्षांपासून हा उपक्रम नित्यनियमाने सुरू आहे. 
गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर लगोलग मोदक पॅकेट व आरती संग्रह पुस्तक वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. गरिबांचा गणेशोत्सव आनंदात जावा, यासाठी मुंबई काँग्रेसकडून नेहमीच गरिबांना मदत केली जाते, अशी माहिती आमदार वर्षा गायकवाड यांनी दिली.
                          जाहिरात
                           जाहिरात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement