Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण - महत्वाची सुचना

कोयना धरण - महत्त्वाची सूचना
कोयनानगर - संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह. - सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी वाढल्यामुळे कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दुसरे युनिट रात्री 11:00 वा सुरू करण्यात आले आहे.

कोयना नदीपात्रामध्ये 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement