Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कांटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला चे निधन.

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डुबल )  कांटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरिवाला हिचा ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले..
तिच्या अचानक निधनाने चाहते व चित्रपट श्रुष्टी वर शोककळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement