Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण अपडेट.

*कोयना धरण अपडेट
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

कोयना नगर - (संजय डुबल )कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. 
                 कोयना धरण संग्रहीत छायाचित्र
कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज दि. २ जुलै २०२५ रोजी दुपारी १२:०० वा. नदी विमोचकाद्वारे (River Sluice) २६७६ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे

कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे १०५० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ३७२६ क्युसेक विसर्ग सुरू होईल. 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

Koyna Dam

Date: 02/07/2025, 8:00 AM
Water level: 2114'01'' 
(644.373m)
 
Gross Storage: 56.03 TMC (53.24%)

Inflow : 28,179 Cusecs.
(2.43 TMC) 

Discharges-
KDPH : 1050 Cusecs.

Rainfall in mm-
(Daily/Cumulative)
Koyna- 58/1609
Navaja- 70/1394
Mahabaleshwar- 59/1512

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement