Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


मारुल तर्फे पाटण ग्रामपंचायतीचे वतीने आंबेडकर जयंती संपन्न.

संजय डुबल - पाटण - मारुल तर्फ पाटण ग्रामपंचायतीचे वतीने भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी करण्यात आली
        यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.चंद्रकांत मारुती गुरव होते, यावेळी सरपंच उत्तम पांडुरंग वाघमारे, किशोर गुरव, सचिन कदम, सौ कविता बेबले, सौ कासाबाई सावंत, सौ शारदा चव्हाण, सौ मयुरी लोहार, सौ वाईकर यावेळीग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement