Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


चित्रपट अभिनेता मामुट्टी यांस मातृशोक.

संजय डुबल - चित्रपट अभिनेता मामूटीची आई, फातिमा इस्माइल यांचे शुक्रवारी निधन झाले.  त्या ९३ वर्षांच्या होत्या. शुक्रवारी पहाटे फातिमा यांनी कोची येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.   

 त्यांचे पश्चात त्यांचा मोठा मुलगा मामूट्टी, इब्राहिमकुट्टी आणि झकेरिया आणि तीन मुली अमीना, सौदा आणि शफिना असा परिवार आहे.  निधनानंतर, मल्याळम उद्योगातील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांना श्रद्धांजली वाहिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement