Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


14 पुरस्कार विजेता 'लघुपट' 'ड्रीम' आज प्रदर्शित.

 मुंबई - संजय डुबल - ओम तेजा प्रोडक्शन प्रस्तुत महादेव शिरोळकर निर्मित व दिग्दर्शित बहुचर्चित शॉर्ट फिल्म 'ड्रीम' (स्वप्न), अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर  22 एप्रिल 2023 रोजी म्हणजेच आज रिलीज करण्यात आली. 
       सदरची शाॕर्ट फिल्म युट्युब वर रिलीज करण्यात आली. या पुढे 'ओम तेजा प्रोडक्शन' या' युट्युब चॅनेल' वर हा लघुपट सर्वांना पाहता येईल.         
        लघुपटाचे माध्ममातुन महत्वपुर्ण सामाजिक  संदेश देणारा हा लघुपट आहे.  विशेष म्हणजे  या लघुपटात एक ही संवाद नाही.        

      प्रदर्शनापूर्वीच 14 पुरस्कार मिळवलेली शॉर्ट फिल्म आवर्जून पाहण्याचे आवाहन निर्मिते दिग्दर्शक महादेव शिरोळकर यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement