Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


नाद प्रतिष्ठान' मुंबई यांचे नाट्य अभिनय व नृत्य प्रशिक्षण शिबीराचा सांगता समारंभ संपन्न.


    मुंबई - संजय डुबल -'नाद प्रतिष्ठान' मुंबई यांचे वतीने आयोजित नाट्य, अभिनय, नृत्त्याचे तीन दिवसीय शिबीराचा सांगता समारंभ नुकताच पी. ई. एस महाराष्ट्र हायस्कुल दादर येथे नुकताच संपन्न झाला. 
      यावेळी सहभागी  प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रमुख मान्यवरांचे हस्ते वितरीत देण्यात आली. 
      या वेळी प्रशिक्षणार्थ्यांनी  अभिनय व नृत्याचे सादरी करण करून उपस्थित सर्वांची मने जिंकली. 
     या तीन दिवसीय शिबीरासाठी प्राचार्य अवधुत भिसे, अनिल नरहरी सुतार, संजय कोळी, दत्तात्रय पेडणेकर आबा, आदी मान्यवर मार्गदर्शक म्हणुन लाभले. 
      लेखक दिग्दर्शक अभिनेता सु. बा सरपडवळ,   दिग्दर्शक अभिनेता प्रकाश योजनाकार दशरथ किर,  अभिनेता अविनाश बाबर, पंढरीनाथ चाळके निवृत्त पोलीस, जीवाजी पांढरे निवृत्त पोलीस व अभिनेते, विजय कांबळे लेखक, अभिनेता संजय डुबल, मेकअप आर्टीस्ट माधुरी ऐवाळे, अभिनेता विजय झिमुर, 
आकांक्षा फौंडेशन मुंबईचे संस्थापक अध्यक्ष अभिनेता लेखक  दिग्दर्शक प्रकाश पवार, 
अभिनेता प्रकाश दरवेशी, गायक  अभिनेता अभिनेता दिग्दर्शक  व कॕमेरामन महेश पितळे, दिग्दर्शक श्रावण धाटुंबे अभिनेता महादेव मोरे, पार्श्वसंगीतकारअरविंद साळवी, गीतकार, लेखक, गायक विजय कांबळे, अभिनेता अविनाश गायकवाड,अभिनेत्री प्रिया पवार, आवाज माझाचे उपसंपादक, गणेश तळेकर आदी मान्यवरांनी उपस्थित राहत प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देत उत्साह वाढविला.
     सोहम सुर्यकांत पवार, संस्कृती संदिप रहाटे , दिव्या राजेश गायकवाड,नंदिनी विद्रेश गौतम, अनुष्का संदीप मोरे , कृपा गणेश सावंत आदींनी या प्रशिक्षण शिबीरात सहभाग घेऊन प्रशिक्षण पूर्ण केले. 
       यावेळी प्राचार्य अवधुत भिसे, मार्गदर्शक दत्तात्रय पेडणेकर आबा, अभिनेता विजय झिमुर, व नाद प्रतिष्ठान मुंबईचे संस्थापक अध्यक्ष चित्रपट निर्माते व अभिनेते अशोक सवने आदींनी मनोगते व्यक्त केली. 
       यावेळी उपस्थित सर्वांचे स्वागत अशोक सवने यांनी केले व तर आभार प्रदर्शन विजय झिमुर यांनी केले.
   for detls 9833829232 whts app    only

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement