Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


शरीफ मुलाणी यांना व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पुरस्कार देण्यात आला.

शरीफ मुलाणी यांना व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पुरस्कार देण्यात आला.        
           कोल्हापूर - समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्रीफील हेल्थ प्रॉ.प्रा. लिमिटेड अंतर्गत सुरू असणाऱ्या व्यसनमुक्त व मधुमेहमुक्त भारत  अभियानामध्ये हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्राध्यापक शरीफ मुलाणी (9822403661) यांनी समाजातील व्यसनी व मधुमेह असणाऱ्या लोकांना व त्यांच्या कुटुंबाला या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मदत केली, व त्या कुटुंबाला नव संजीवनी दिली.
       संस्थेच्या या व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती कार्यामध्ये भाग घेऊन त्यांनी समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे या कार्याची दखल घेऊन रविवार दिनांक 25 /06/ 2023 रोजी कोल्हापूर मध्ये संस्थेच्या वतीने आप पक्षाचे नेते  मा.नारायण पोवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement