कोयनानगर - संजय डुबल - कोयना धरण पाणी विसर्गा बाबत नविन अपडेट.
कोयना नदीमध्ये सोडण्यात आलेला विसर्ग हा सांगली सिंचन विभागाच्या मागणीनुसार सिंचनासाठी सोडण्यात आलेला आहे
*Koyna Dam*
Date: 01/06/2023
Time: 05:00 PM
Water level: 2049'' 05" (624.66m)
*Dam Storage:*
Gross: 17.52 TMC (16.64%)
**Discharges*
KDPH: 2100 Cusecs.
Sluice Gate: 1040 Cusecs
*Total Discharge* in koyna River: 3140 Cusecs
0 टिप्पण्या