Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


अजित पवार, 'शिंदे' सरकार मध्ये होणार सामील ? महाराष्ट्रात होणार का राजकीय भुकंप ?

मुंबई ;- संजय डुबल : महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार आपला एक गट घेऊन महायुतीला मिळण्याची शक्यता. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडण्याची शक्यता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement