Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी.


अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सातारा  जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी. 

 पाटण - संजय डुबल - सातारा जिल्ह्यात सध्य अतिवृष्टी होत असुन तसेच हवामान खात्याने आॕरेंज अलर्ट जाहीर केल्याने सातारा जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्वर, जावली, आणि वाई मधील सर्व अंगणवाडी, शासकिय अथवा खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालयांना अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर,
       दि. 20 जुलै रोजी मा. जितेंद्र डूडी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सातारा तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांचे वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement