Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे व कोयना धरण अपडेट.

                - महत्त्वाची सूचना- 

संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाइव्ह नेटवर्क -  सद्यस्थितीत कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे एक युनिट सुरू आहे. आज दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9:00 वाजता दुसरे युनिट सुरू करण्यात येणार आहे. 

त्यामुळे कोयना नदीमध्ये एकुण 2100 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
               कोयना धरण अपडेट
कोयना धरण
 दिनांक: ०१/०८/२०२३
 वेळ: सकाळी 08:00
 पाण्याची पातळी: 2134' 08" (650.646 मी)

 धरण साठवण:
 एकूण: 74.22 TMC (70.52%)

 आवक: 24,201 क्युसेक

 डिस्चार्ज
 KDPH: 1050 क्युसेक.
 कोयना नदीत *एकूण विसर्ग: 1050 क्युसेक

 मिमी मध्ये पाऊस:(दैनिक/संचयी)
 कोयना : 97/2827
 नवाजा: १६३/४०५१
 महाबळेश्वर: 124/3757

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement