Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह' चा 10 हजार viewers चा महत्वपुर्ण टप्पा पुर्ण. सर्व वाचक तसेच हितचिंतकांना ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपुर्वक शुभेच्छा.


मुंबई - संजय डुबल
- आज ७७ वा भारतीय स्वातंत्र्य दिवस, संपुर्ण देशभर आनंदात साजरा होत आहे.  
     आणि बरोबर स्वातंत्र्यदिनी आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह याचा १० हजार viewers चा महत्वाचा टप्पा पार पडला. याचा आनंद होत आहे. 
       हा सर्व प्रवास माझा एकट्याचा नसुन आपण वाचक, हितचिंतक व प्रतिनीधी या सर्वांचे सहकार्यामुळेच अल्पावधीत दहा हजार व्ह्युवर्स चा टप्पा पार पडला. 
     आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह वर आपले प्रेम असेच निरंतर रहो हीच सदिच्छा. आपले  मनःपुर्वक आभार. व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपुर्वक शुभेच्छा. 
संजय डुबल ( अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त)
'आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह' 
 संपादक 
- सहसंपादक - वृत्तपत्र 'विद्वत्ता'. 
- अभिनेता.
- व्यसनमुक्त मधुमेहमुक्त भारत अभियान - विस्तार अधिकारी. 

   

 

      
 
   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement