Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


राष्ट्रीय डायव्हींग स्पर्धैत श्रेयश सचिन सपकाळ यांस २ रौप्य व १ कास्य पदक.

संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह -  चेन्नई  येथे झालेल्या ३९व्या सब ज्युनिअर्स  तसेच ४९ व्या ज्युनिअर वयोगट राष्ट्रीय डायव्हींग स्पर्धेत श्रेयश सचिन सपकाळ याने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करताना २ रौप्य व १ कास्य पदक पटकावले.
     महात्मा गांधी जलतरण तलाव, शिवाजी पार्क येथील खेळाडु असुन, श्रेयश ने केशव शिंदे यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली ही उल्लेखनीय कामगिरी केली. 
        जलतरण तलावाचे व्यवस्थापक जोशी त्यांचे सहकारी माने यांनी श्रेयश चे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement