Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


व्यावसायिक गॕस दरात 209 रू. दराने वाढ

मुंबई - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह - आज 1 आॕक्टोंबर पासुन गॕस विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. 

   दिल्लीत आता ते 209 रुपयांनी महागून 1731.50 रुपये झाले आहे. यापूर्वी 1,522 रुपयांना सिलिंडर मिळत होता. कोलकात्यात 1636 रुपयांऐवजी 1839.50 रुपयांना सिलिंडर उपलब्ध आहे, मुंबईत त्याची किंमत 1482 रुपयांवरून 1684 रुपयांवर आणि चेन्नईमध्ये 1898 रुपयांना उपलब्ध आहे.

14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्या होत्या. सध्या दिल्लीत 903 रुपये, भोपाळमध्ये 908 रुपये आणि जयपूरमध्ये 906 रुपयांना उपलब्ध आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement