Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


पाटण तालुका विकास प्रतिष्ठान यांचे वतीने मुंबईत स्नेह मेळावाचे आयोजन.

पाटण तालुका विकास प्रतिष्ठान यांचे वतीने मुंबईत स्नेह मेळावाचे आयोजन.

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डूबल ) - पाटण तालुक्यातील नोकरी व्यवसाया निमित्त मुबंईत वास्तव्यास असणारासाठी अडी अडचणीत झोकून देऊन काम करणारी संस्था म्हणजे,'पाटण तालुका विकास प्रतिष्ठान होय.
       पाटण तालुक्यातील मुंबई स्थित रहिवाशी असणाऱ्या पाटण तालुका वासियांसाठी रविवार दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता. 'स्नेह मेळावा 2023' चे आयोजन करण्यात आले असून, पाटण तालुक्यातील सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
                                 जाहिरात 
                                जाहिरात 
       या वेळी  संस्थेचे कामाचा आजवर चा आढावा, भविष्यातील संस्थेची वाटचाल, व विविध सामाजिक विभागासाठी विभागवर समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे.  साई आराधना मुंबई प्रस्तुत भक्ती गीतांचा सुरेल नजराणा  हा संगीतमय कार्यक्रम संपन्न होणार असून,स्नेह भोजनाचे आयोजन ही करण्यात आले आहे.
                                   जाहिरात 
                                  जाहिरात
                                  जाहिरात
    कार्यक्रम स्थळ - वनमाळी सभागृह, 3 रा मजला,आयडियल बुक डेपो शेजारी, छबीलदास मार्ग, दादर (प ) येथे उपस्थित राहण्याचे आवाहन पाटण तालुका विकास प्रतिष्ठान चे वतीने करण्यात आले आहे.
                                 जाहिरात
    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement