Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


संदिप शंकर घाडगे यांना कृष्णा ॲग्री बिझनेस डेव्हलपमेंट कंपनी तर्फे "विक्रमवीर अवार्ड" हा मानाचा पुरस्कार बहाल करण्यात आला. पाटणमध्ये‌ सेंद्रिय शेती मार्गदर्शन मेळाव्यात मिळाला पुरस्कार...

संदिप शंकर घाडगे यांना कृष्णा ॲग्री बिझनेस डेव्हलपमेंट कंपनी तर्फे "विक्रमवीर अवार्ड" हा मानाचा पुरस्कार बहाल करण्यात आला.

 पाटण - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह -  दि.9 सतत बदलणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीत मात करून किफायतशीर शेती कशी करावी ?
शेतीमधील होणारे नुकसान टाळून समृद्धशाली शेतकरी बनविण्यासाठीचे सर्व पिकांसाठी,फळझाडे,फुलझाडे,भाजीपाला,वेलवर्गीय सेंद्रिय सॉईल मल्टीप्लायर चे महाराष्ट्र राज्यातील 59 तहसिल मधे संदीप घाडगे विशेष मार्गदर्शन करत आहेत.
श्री.संदिप शंकर घाडगे यांना कृष्णा ॲग्री बिझनेस डेव्हलपमेंट कंपनी तर्फे "विक्रमवीर अवार्ड" हा मानाचा पुरस्कार बहाल करण्यात आला. 
कृषी क्षेत्रात आधुनिक क्रांती शेतीचा नफा 3 पट वाढवण्याचे तंत्र.
आजच्या नैसर्गिक वातावरणांत कीड रोगांचे वाढते प्रमाण, खतांच्या वाढत्या किंमती, मातीची घटणारी सुपीकता, घटणारे उत्पादन, मार्केट रेट ची अस्थिरता आणि वाढणाऱ्या नैसर्गिक आपत्ती या सर्वांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दरवर्षी वाढतच आहेत. यावर उपाय म्हणून मागील 35 वर्षे प्रचार केली जाणारी सेंद्रिय पद्धती शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय नाही. कारण या पद्धतीनुसार कष्ट वाढतात किंवा उत्पादन वाढण्यास ३ वर्षे लागतात. या समस्यांवर मात करण्यासाठी एका शेतकऱ्याने १३ वर्षे संशोधन केले. शेकडो प्रयोग केले. त्यामधून निर्माण झालेले तंत्र आत्ता २८ राज्यांतील लाखो शेतकरी वापरात आहेत. देशांत घेतली जाणारी १११ हून अधिक पिके घेणारे शेतकरी आपला नफा दोन ते पाच पट वाढवत आहेत. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून देण्यासाठी मुळगांव रोड, कळके कॉलनी येथे शनिवार दि. 6 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाला. रासायनिक खतांचे प्रमाण कमी करून सेंद्रिय शेती करावी आणि सॉईल मल्टीप्लायर तंत्रज्ञान प्रत्येक्ष वापरून अनुभव घ्यावा तेव्हाच आपल्या मातीचा पोत, कर्ब, पाण्याचा PH बॅलन्स भरपूर प्रमाणात सुधारेल तेव्हाच आपले पीक जोमदार येईल. सेंद्रिय शेती मल्टीप्लायर प्रतिनिधी संदीप घाडगे यांनी सांगितले.
    आजच्या परिस्थितीत सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत सखोल माहिती असणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन मिळावे 
असे शेतकरी बांधवांनी सांगितले. या मेळाव्यात कीड-रोगांचे प्रमाण वाढणे, माती कडक/नापीक होत आहे, उत्पादन घटत आहे, पिकांची वाढ खुंटणे, त्याचे कारण न समजणे, खते-औषधांच्या किंमती वाढत आहेत, उत्पादन खर्च सतत वाढत आहे, नैसर्गिक आपत्ती (अतिवृष्टी, ढगफुटी, महापूर, उष्मालाटा, अवकाळी पाऊस, इत्यादी) वाढल्या आहेत. त्यामुळे होणारे नुकसान वाढत आहे, शंभर टक्के सेंद्रिय शेती कशी करायची, कमी खर्चाचा, कमी कष्टाचा आणि वेगवान रिझल्ट देणारा योग्य मार्ग सापडत नाही, एकूणच शेतीतील कटकटी, टेन्शन वाढले असून, होणारा फायदा दरवर्षी कमी होतोय, याबाबत संपूर्ण देशभरात मार्गदर्शन करणारे कृष्णा ॲग्री बिजनेस डेव्हलपमेंट प्रा.लि.धुळेचे असोसिएट डायरेक्टर नितीन डोईफोडे, संतोष कुशे, (कोल्हापुर), गजानन फणसकर (पुणे) या तज्ञ मान्यवरांकडून मार्गदर्शन झाले आहे.
    दरम्यान, वरील सर्व समस्या दूर करणारे आधुनिक सेंद्रिय तंत्रज्ञान विकसित झाले असून देशभरात 28 राज्यांतील 1 लाख पेक्षा अधिक शेतकरी त्याचा फायदा घेत आहेत. त्यांचा नफा दुप्पट ते पाच पट वाढला आहे. आपल्याला हे तंत्र जाणून घ्यायचे असेल, खते-औषधांच्या चक्रव्यूहातून कायमची सुटका करून घ्यायची असेल, आपले शेती उत्पन्न तीन  पट वाढवायचे असेल, पुढच्या पिढीच्या हाती सुपीक फायदेमंद शेती सोपवयाची असेल तर या मेळाव्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधव संजय चव्हाण, संतोष यादव, तानाजी सुळे,चंद्रकांत संकपाळ,संजय घाडगे,दिलिप शेजवळ,हरी शेजवळ उपस्थित होते. सेंद्रिय शेती बाबत अधिक माहितीसाठी 9604108633 या नंबरवर संपर्क साधावा, कार्यक्रमाचे आभार संदीप घाडगे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement