Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ मुंबई, आयोजित ६९ व्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाट्य महोत्सवातील प्राथमिक फेरीत करार या नाटकास भरघोस बक्षिसे....सर्वोत्तम नाट्य लेखन व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रकाश पवार - तृतीय क्रमांक..

मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह -(संजय डुबल ) महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ, मुंबई आयोजित ६९व्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाट्य महोत्सवाची प्राथमिक फेरी ललित कलाभवन, वरळी येथे पार पडली. आकांक्षा फाऊंडेशन, मुंबई द्वारा कामगार कल्याण केंद्र रामदूत तर्फे "करार'" या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण करण्यात आले होते. 
                करार या नाटकातील काही प्रसंग

"करार" या नाटकाला भरघोस बक्षिसे मिळाली आहेत.

नाटक : करार
सर्वोत्कृष्ट नाट्यप्रयोग सांघीक पारितोषिक - तृतीय क्रमांक 

सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष)
गजानन चव्हाण - द्वितीय क्रमांक
सुजित पारदळे - उत्तेजनार्थ 
सर्वोत्कृष्ट अभिनय (महिला)
प्रिया पवार - उत्तेजनार्थ 

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन
प्रकाश पवार - तृतीय क्रमांक 

सर्वोत्कृष्ट नेपथ्य
निलेश गमरे - तृतीय क्रमांक 

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
वैभव जाधव - द्वितीय क्रमांक 

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना
पुंडलिक सानप - द्वितीय क्रमांक 

सर्वोत्कृष्ट नाट्यलेखन
प्रकाश पवार
                               जाहिरात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement