Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा "सांस्कृतिक कलादर्पण भव्य चित्रपट महोत्सव 2024" संपन्न... दर्जेदार चित्रपटांचे स्क्रिनींग ... रसिकांची लक्षणीय उपस्थिती..



मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - (संजय डुबल )
चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा "सांस्कृतिक कलादर्पण भव्य चित्रपट महोत्सव 2024" नुकताच संपन्न झाला. 

      यंदाच्या चित्रपट महोत्सवा मध्ये 2023 मधील एकूण 64 चित्रपटानी भाग घेतला होता,  त्यातील सर्वोत्कृष्ट 10 चित्रपट निवडून त्याचा महोत्सव दिनांक 2 आणि 3 एप्रिल रोजी पार पडला.महोत्सवाचे उदघाटन जेष्ठ अभिनेते विजय पाटकर, श्री शिवाजी नाट्य मंदिरचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि बालकलाकार भार्गव जगताप यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी चित्रपटाचे सन्मानयीय परिक्षक अशोक कुलकर्णी,  राजू पार्सेकर,रमेश मोरे,विजय राणे,सुनील खेडेकर,मनोहर सरवणकर,रविंद्र आवटी , सुधीर सोमवंशी आणि संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे उपस्थित होते.

   सदर थाटामाटात  भरगच्च गर्दित श्री शिवाजी नाट्य मंदिर ,दादर येथे पार पडला.वा "सांस्कृतिक कलादर्पण भव्य चित्रपट महोत्सव 2024" नुकताच पार पडला.
       यंदाच्या चित्रपट महोत्सवा मध्ये 2023 मधील एकूण 64 चित्रपटानी भाग घेतला होता त्यातील सर्वोत्कृष्ट 10 चित्रपट निवडून त्याचा महोत्सव दिनांक 2 आणि 3 एप्रिल रोजी पार पडला.महोत्सवाचे उदघाटन जेष्ठ अभिनेते विजय पाटकर,श्री शिवाजी नाट्य मंदिरचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि बालकलाकार भार्गव जगताप यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी चित्रपटाचे सन्मानयीय परिक्षक अशोक  कुलकर्णी, राजू पार्सेकर,रमेश मोरे,विजय राणे,सुनील खेडेकर,मनोहर सरवणकर,रविंद्र आवटी ,सुधीर सोमवंशी आणि संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे उपस्थित होते.                                    जाहिरात
        
                                  जाहिरात
 सदर चित्रपट महोत्सव मोठया थाटामाटात संपन्न झाला. चित्रपट महोत्सवास रसिक प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement