वटवृक्षाची पुजा करुन घेतले बंधन मागून सप्त जन्माचे
वट सावित्री सण भारतीय संस्कृतीतल्या भारतीय संस्कृतीतला ऐतिहासिक क्षण आज वडाची पूजा करून सप्त जन्माचे बंधन मागून घेतले जाते. वडाला धाग्याने गुंफून दीर्घायुष्य मागितली जाते. सात जन्म हाच पती मिळावा हे वरदान मागितले जाते परंपरेनुसार चालत आलेला हा सण स्त्रियांसाठी आगळावेगळा सण म्हणून परिचित आहे या दिवशी सर्व महिला एकत्र येऊन वडाची पूजा करतात व वडाच्या
झाडाला फेऱ्या मारून सात जन्म व आपणाला हाच पती मिळावा असे वरदान मागतात महिलांच्या
सर्व सना मधील पवित्र सण म्हणून ओळखला जातो या दिवशी सर्व महिला उत्साहाने हा सण साजरा
करतात भारतीय परंपरेनुसार या सणाला एक आगळे वेगळे स्थान आहे या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करून वटवृक्षाच्या झाडाचे पूजन केले जाते सत्यवान सावित्री यमा पासुनी आपल्या पतीचे प्राण आपल्या परत मागून घेतले तो दिवस म्हणजेच वटपौर्णिमा वटपौर्णिमा होय पाटणमध्ये एका वटवृक्षाची पूजा करताना सर्व महिला एकत्र येऊन वृक्षाची पूजा करून नैवद्य दाखवून धाग्याने गुंफून सप्त जन्माचे बंधन मागून घेतले.


0 टिप्पण्या