कोयना धरण अपडेट
कोयनानगर - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह -
दिनांक: 30/07/2024
वेळ: सकाळी 08:00
पाण्याची पातळी: 2147'02'' (654.456 मी)
धरण साठवण:
एकूण: 85.37 TMC (81.11%)
थेट: 80.25 TMC (80.14%)
आवक : ३५,४०१ क्युसेक.
डिस्चार्ज
रेडियल गेट: 30,000 क्युसेक.
KDPH: 2100 क्युसेक.
कोयना नदीत एकूण विसर्ग: 32,100 क्युसेक
मिमी मध्ये पाऊस- (दैनिक/संचयी)
कोयना- 107/3583
नवजा- 99/4154
महाबळेश्वर- 158/3913
महत्वपूर्ण सूचना
आज दि. ३० जुलै २०२४ रोजी सकाळी ८:०० वा. धरणामध्ये एकूण ८५.३७ टीएमसी (८१.११%) पाणीसाठा झाला आहे.
सद्यस्थितीत सांडव्यावरून ३०,००० क्यूसेक्स विसर्ग चालू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज दुपारी १२:०० वा. सांडव्यावरून सोडणेत आलेल्या विसर्गात वाढ करून ४०,००० क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे. तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढ करणेत येईल.*
धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमध्ये एकूण विसर्ग ४२,१०० क्युसेक्स असेल.
कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.


0 टिप्पण्या