कोयना धरण अपडेट...
कोयनानगर - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - संजय डुबल
दिनांक: ०५/०७/२०२४
वेळ: सकाळी 08:00
पाण्याची पातळी: 2067'04'' (630.123 मी)
धरण साठवण:
एकूण: 25.39 TMC (24.12%)
थेट: 20.27 TMC (20.24%)
आवक : १२,४७६ क्युसेक.
डिस्चार्ज
KDPH: 00 क्युसेक.
कोयना नदीत *एकूण विसर्ग*: 00 क्युसेक
मिमी मध्ये पाऊस- (दैनिक/संचयी)
कोयना- 85/1232
नवजा- ७०/१३४७
महाबळेश्वर- 63/1129
0 टिप्पण्या