रसिकाचा डॅशिंग लूक
या भूमिकेबद्दल बोलताना रसिकाने सांगितलं कि, ‘ही अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. ग्रे शेड असलेली भूमिका साकारताना मेकअप, बॉडी लँग्वेज, एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावं लागतं’. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचं ती सांगते. 
निर्माता रविंद्र फड हे स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी ‘डंका…हरीनामाचा’ हा चित्रपट विठूरायाला भक्तीभावाने समर्पित केला आहे. कार्यकारी निर्माते ऋषिकेश आव्हाड आहेत. अमोल कागणे फिल्म्स, फिल्मास्त्र स्टुडिओजच्या वतीने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओज, अमेय खोपकर, अमोल कागणे, प्रणीत वायकर यांनी सांभाळली आहे.
जाहिरात 
"निरोगी सोसायटी मिशन"
मोफत आरोग्य तपासणी आणि फ्री ट्रीटमेंट कॅम्प:
"आजार अनेक उपचार एक"
!! आरोग्यम् धनसंपदा !!
📟 प्रत्येकाला प्राथमिक आरोग्य तपासणी व *तीन दिवस मोफत उपचार* आणि सोबत तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन सुद्धा.
🛑 अत्यंत महत्त्वाचे:
ट्रीटमेंट घेण्यासाठी, येताना आपले अलीकडील काळातील मेडिकल रिपोर्ट्स घेऊन यावेत.
🇼 🇪 🇱 🇨 🇴 🇲 🇪
Delphine's Health Revitalize Pvt. Ltd.
Emedica Sanjivani centre
4, सोनावणे चाळ,हरियाली विलेज,शकुंतला नर्सिंग होम समोर,टागोर नगर, विक्रोळी पूर्व मुं.83
येण्यापूर्वी फोन करावा.
+91 98338 29232
ई मेडीका - संजीवनी सेंटर टीम.


0 टिप्पण्या