Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण अपडेट

कोयना धरण अपडेट 
 
                  कोयना धरण संग्राहीत छायाचित्र 
कोयनानगर- आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - संजय डुबल:- 
दिनांक : 26/07/2024
वेळ: सकाळी 08:00
पाण्याची पातळी: २१४२'०६'' (६५३.०३४ मी) 
 
 धरण साठवण:
 एकूण: 81.19 TMC (77.14%)
 थेट: 76.07 TMC (75.97%)

 आवक : ७८,४८७ क्युसेक.

 डिस्चार्ज
 रेडियल गेट: 30,000 क्युसेक.
 KDPH: 2100 क्युसेक.
कोयना नदीत एकूण विसर्ग: 32,100 क्युसेक

 मिमी मध्ये पाऊस- (दैनिक/संचयी) 
 कोयना- 198/3255
 नवजा- 172/3794
 महाबळेश्वर- 267/3375
*कोयना धरण*
सूचना - आज दि. २६ जुलै रोजी दुपारी १२ वा. सांडव्यावरील विसर्गात वाढ करून ४०,००० क्युसेक्स विसर्ग नियोजित होता. तथापि, पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानाची तीव्रता कमी झाल्यामुळे सदर वाढ तात्पुरती स्थगित करणेत येत आहे. सुधारित वेळ अलाहिदा कळविणेत येईल.

सद्यस्थितीत सांडव्यावरून ३०,००० क्युसेक्स विसर्ग चालू आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्युसेक्स विसर्गासह एकूण विसर्ग ३२१०० क्युसेक्स आहे.
अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापन यांचे कडून उपलब्ध झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement