कोयना धरण अपडेट 
संग्राहीत छायाचित्र
सातारा - कोयनानगर: आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह (संजय डुबल )
१५ ऑगस्ट स्वातंत्रदिना निमित्त कोयना धारणावर आकर्षक व नेत्रदीपक विदयुत रोषणाई करण्यात आली होती. सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या पाण्यावर दिसणारी विदयुत रोषणाई मुख्य आकर्षण ठरली. या विदयुत रोषणाई ची मूळ संकल्पना श्री ह. वि. गुणाले, मुख्य अभियंता,जलसंपदा विभाग, पुणे आणि श्री अरुण नाईक,अधीक्षक अभियंता,
सातारा सिंचन मंडळ, सातारा यांची. 
विदयुत रोषनाईचे कोयना धरणाच्या सांडव्यावर ९० मी x ५५मी (२९५ फुट x १८० फुट) आकारांमध्ये प्रोजेक्शन करण्यात आले. त्याची काही छायाचित्रे...
कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा गावात पावसाने ५१३० मी मी चा टप्पा ओलांडला.
कोयना धरण

दिनांक: १६/०८/२०२४
वेळ : सकाळी 08:00
पाण्याची पातळी: 2152'02'' (655.980 मी)
धरण साठवण:
एकूण: 90.67 TMC (86.15%)
थेट: 85.55 TMC (85.44%)
आवक: 00 क्युसेक.
डिस्चार्ज
रेडियल गेट: 00 क्युसेक.
KDPH: 00 क्युसेक.
कोयना नदीत एकूण विसर्ग: 00 क्युसेक
मिमी मध्ये पाऊस- (दैनिक/संचयी)
कोयना- 01/4288
नवजा- 31/5130
महाबळेश्वर- 00/4846


0 टिप्पण्या