कोयना धरण अपडेट...
धरण पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक्स विसर्ग कोयना नदीमध्ये सोडण्यात येत आहे.
कोयना नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
कोयना धरण...
दिनांक: 31/08/2024
वेळ: सकाळी 08:00
पाण्याची पातळी: 2162'02'' (659.028 मी)
धरण साठवण:
एकूण: 103.52 TMC (98.36%)
थेट: 98.40 TMC (98.27%)
आवक: 10,721 क्युसेक.
डिस्चार्ज
रेडियल गेट: 00 क्युसेक.
KDPH: 2,100 क्युसेक.
कोयना नदीत एकूण विसर्ग: 2100 क्युसेक
मिमी मध्ये पाऊस- (दैनिक/संचयी)
कोयना- 13/4976
नवजा- ०९/५८४०
महाबळेश्वर- ०२/५६४९


0 टिप्पण्या