Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयना धरण अपडेट



कोयना धरण अपडेट.

                कोयना धरण संग्राहीत छायाचित्र 
कोयनानगर-आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह(संजय डुबल )

 दिनांक: ०५/०८/२०२४
 वेळ: सकाळी 08:00
 पाण्याची पातळी: 2148'03'' (654.787 मी) 
 
 धरण साठवण:
 एकूण: 86.34 TMC (82.03%)
 थेट: 81.22 TMC (81.11%)
 आवक: 45,611 क्युसेक.

 डिस्चार्ज
 रेडियल गेट: 50,000 क्युसेक.
 KDPH: 2100 क्युसेक.

 कोयना नदीत एकूण विसर्ग: 52,100 क्युसेक

 मिमी मध्ये पाऊस- (दैनिक/संचयी) 
 कोयना- 93/4121
 नवजा- ७२/४७७३
 महाबळेश्वर - 120/4571

आज दि. ५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८:०० वा. धरणामध्ये एकूण ८६.३४ टीएमसी (८२.०३%) पाणीसाठा झाला आहे.

सद्यस्थितीत सांडव्यावरून ५०,००० क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. आज दि. ५ ऑगस्ट रोजी दुपारी १२:०० वा. सांडव्यावरून सोडण्यात आलेला विसर्ग कमी करून ४०,००० क्युसेक्स करण्यात येणार आहे.* तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढ करणेत येईल.

धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ४२,१०० क्युसेक्स असेल.

कोयना/कृष्णा नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement