Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


ज्येष्ठ लेखक आणि नाटककार आनंद म्हसवेकर यांचे निधन...

ज्येष्ठ लेखक आणि नाटककार आनंद म्हसवेकर यांचे निधन...


मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह - ज्येष्ठ लेखक आणि नाटककार *श्री आनंद म्हसवेकर* ह्यांचे दिनांक १२ ऑक्टोबर रोजी रात्री ११:४५ मिनिटांनी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.?
त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सकाळी १० वाजेपर्यंत राहत्या घरी ठेवण्यात येईल.

पत्ता: (वसंत विहार पी अँड टी कॉलनी डोंबिवली पूर्व)
*संपर्क: 9820591012*
मराठी रंगभूमीचे ज्येष्ठ नाट्य लेखक आणि दिग्दर्शक  आनंद म्हासवेकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन...
आनंद म्हसवेकर यांनी यू टर्न सहित पंचवीस व्यवसायिक नाटके, 15 प्रायोगिक नाटके, 42 एकांकिका, 14 चित्रपटासाठी कथा पठकथा संवाद लेखन, 12 दूरदर्शन मालिकांसाठी 2500 हुन अधिक भागाचं लेखन, एक कविता संग्रह व इतर पाच पुस्तके  इतके विपुल लेखन त्यांच्या लेखणीतून उतरले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement