कोयना धरण अपडेट
दिनांक: 25/08/2024
वेळ: संध्याकाळी 05:00
पाण्याची पातळी: 2154'04'' (656.641 मी)
कोयना धरण संग्रहीत छायाचित्र
धरण साठवण:
एकूण: 93.45 TMC (88.79%)
थेट: 88.33 TMC (88.21%)
आवक : २३,४५६ क्युसेक.
डिस्चार्ज
रेडियल गेट: 00 क्युसेक.
KDPH: 00 क्युसेक.
कोयना नदीत *एकूण विसर्ग: 00 क्युसेक
मिमी मध्ये पाऊस- (दैनिक/संचयी)
कोयना- 61/4549
नवजा- 69/5408
महाबळेश्वर- 49/5169
0 टिप्पण्या