Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


कोयनानगर परिसरात भूकंपाचा धक्का, व कोयना धरण अपडेट...

कोयनानगर परिसरात भूकंपाचा धक्का, व कोयना धरण अपडेट...

कोयनानगर-दि १०: आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह(संजय डुबल): सातारा जिल्हा, पाटण तालुक्यातील, कोयनानगर परिसराला काल रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. 
या भूकंपाची महत्ता: २.५ रिश्टर स्केल एवढी होती 
भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावापासून ६. ० कि.मी. अंतरावर तर कोयनानगर पासून ८. ८ किमी अंतरावर तसेच ७.० कि.मी. खोल होता. 
भूकंपामुळे कोयना धरणास कोणताही धोका नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन उपलब्ध झाली आहे.     MEQ-800 या उपकरणाद्वारे भूकंपाची झालेली नोंद
                       👆संग्रहीत छायाचित्र👇


 कोयना धरण अपडेट, 
                           संग्रहीत छायाचित्र 
 दिनांक: 11/09/2024
 वेळ: सकाळी 08:00
 पाण्याची पातळी: 2162'11'' (659.257 मी) 
 
 धरण साठवण:
 एकूण: 104.49 TMC (99.28%)
 थेट: 99.37 TMC (99.24%)

 आवक : 11,401 क्युसेक.

 डिस्चार्ज
 रेडियल गेट: 9,380 क्युसेक.
 KDPH: 2,100 क्युसेक.

 कोयना नदीत एकूण विसर्ग: 11,480 क्युसेक

 मिमी मध्ये पाऊस- (दैनिक/संचयी) 
 कोयना- 20/5273
 नवजा- 38/6435
 महाबळेश्वर- 25/6070

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement