विठाबाई सुतार यांचे निधन
मुंबई - आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह :आकल्पे (ओवेकॅम्प) येथील गृहणी विठाबाई सीताराम सुतार यांचे वयाच्या 93 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दत्ताराम सुतार, सुभाष सुतार, लक्ष्मण सुतार यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रक्षा विसर्जन विधी शनिवार, दि. 16 रोजी सकाळी 8 वाजता आकल्पे (ओवेकॅम्प) येथे होणार आहे. तर कार्यविधी रविवार दि. 24 रोजी होणार आहे


0 टिप्पण्या