या वेळी व्यावसायिक नाट्य महोत्सवाचे सन्माननीय परीक्षक राष्ट्रीय पुरस्कार विजेते रमेश मोरे, लेखक दिग्दर्शक संकेत तांडेल,लेखक रविंद्र आवटी, अभिनेता अमित फाटक आणि अभिनेता शिरीष घाग हे उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक चंद्रशेखर सांडवे, उपाध्यक्ष सुनील खेडेकर, सचिव सुधीर सोमवंशी, संचालक तन्मय सांडवे, खजिनदार सर्वेश सांडवे, स्पर्धा प्रमुख विकास मोजर, विश्वस्त पद्माकर गांधी,निखिल मालुसरे, स्वयंभू सांडवे यांनी केला.या महोत्सवासाठी विशेष मोलाचे सहकार्य गणेश तळेकर, लव क्षीरसागर, नितिन पाटील, स्कंधा गांधी, पराग सारंग यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते प्रकाश राणे यांनी केले.


0 टिप्पण्या