Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


आ. संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत औंढा नागनाथ येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत जगतगुरु संत सेवालाल महाराज यांच्या 284 व्या जयंतीनिमित्त मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न...


आ. संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत औंढा नागनाथ येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत जगतगुरु संत सेवालाल महाराज यांच्या 284 व्या जयंतीनिमित्त मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न....


*आ.संतोष बांगर साहेब यांच्या हस्ते 1 कोटी रुपयांच्या संत सेवालाल महाराज मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन मोठ्या थाटात संपन्न....!!!*


*हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत औंढा नागनाथ येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत जगतगुरु संत सेवालाल महाराज यांच्या 284 व्या जयंतीनिमित्त मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.*

     यावेळी *आमदार संतोष बांगर साहेब यांनी जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्या नावाचा जयघोष केला.*  

        *तत्पूर्वी औंढा नागनाथ येथील संत सेवालाल महाराज मंदिर सभा मंडपाचे भूमिपूजन आमदार संतोष बांगर साहेब यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले सदर सभा मंडपासाठी तब्बल 1 कोटी रुपयांचा विकास निधी आमदार संतोष बांगर साहेब यांनी दिला आहे.*

         यावेळी जि. प.समाजकल्याण सभापती फकिरराव मुंढे, युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, तांडा वस्ती सुधार समिती अध्यक्ष ऍड संतोष राठोड, नगराध्यक्ष कपिल खंदारे उपनगराध्यक्ष तथा तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख,कळमनुरी तालुकाप्रमुख जयदीप काकडे,नगरसेवक अनिल भाई देशमुख, अनिल देव, दिलीप कुमार राठोड, मनोज देशमुख, प्रा. विष्णू पवार सर, प्रदीप कनकुटे, राहुल दंतवार, श्रीराम दादा राठी लक्ष्मणराव पवार, सचिन राठोड, गजानन पवार, रवी पवार, ब्रह्मदेव राठोड, योगीराज राठोड, नितीन राठोड, बाळासाहेब राठोड, अजय राठोड,विनोद चव्हाण, झाबुलाल चव्हाण, कैलास चव्हाण, डॉ. मुकेश पवार, रवींद्र पवार, विजय राठोड, लखुसिंग राठोड, बालाजी राठोड, विकास राठोड, रवी राठोड, कबीर चव्हाण, राहुल राठोड, माधव गोरे, रक्षक गायकवाड, बाळू तेली, विजय देशमुख, व्यंकटेश पाचमासे, लल्ला देव, महेश देशमुख, सुबोध देशपांडे व मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement