Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


आ. संतोष बांगर साहेब यांच्या शुभहस्ते मौजे लाख येथे 1 कोटी 10 लक्ष रुपयांच्या जलजीवन योजनेचे भूमिपूजन व 10 लक्ष रुपये निधीतून तयार झालेल्या श्री राम मंदिर सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न..


मौजे लाख येतील हनुमान मंदिर सभा मंडपासाठी 50 लक्ष रुपये निधी देणार...

             *- आ.संतोष बांगर*


आज *हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या शुभहस्ते मौजे लाख येथे 1 कोटी 10 लक्ष रुपयांच्या जलजीवन योजनेचे भूमिपूजन व 10 लक्ष रुपये निधीतून तयार झालेल्या श्री राम मंदिर सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाले.*

        यावेळी *बोलताना आमदार संतोष बांगर साहेब म्हणाले की मौजे लाख या गावच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून गावातील हनुमान मंदिर सभा मंडपासाठी 50 लक्ष रुपयांचा निधी देणार असल्याचे यावेळी आमदार संतोष बांगर साहेब यांनी सांगितले.*

           यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम सुरेशराव कुंडकर राजू पाटील कराळे साहेबराव शिंदे,सी.जि.लोंढे, प्रभाकर हाके श्याम महाराज भारती निळकंठ राव लोंढे दौलतराव लोंढे, बाबुराव सावळे दिगंबर राव लोंढे,डॉ.फकिरराव लोंढे,राजकुमार लोंढे,राजेश लोंढे,प्रकाश चव्हाण,संजय लोंढे,संजय भाऊराव लोंढे,राजेश लोंढे,प्रभाकर लोंढे,पांडुरंग लोंढे,शिवशंकर रनखांब,ज्ञानोबा वैद्य,प्रदीप लोंढे,विनोद रणखांब,रामराव लोंढे,चंद्रमुनी गजभारे,ग्रामसेवक राजू बर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष बबनराव लोंढे, पंजाबराव लोंढे जनार्दन तळणकर माणिकराव लोंढे, श्रीधर लोंढे, भगवानराव लोंढे मानकरी, गुलाबराव लोंढे, विष्णू कान्हे, बाळासाहेब पोले व मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement