Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


आ. संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मौजे हिवरा जाटू येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त ह.भ.प. प्रसाद महाराज काष्टे सेलूकर यांचे कीर्तन मोठ्या भक्ती भावात संपन्न..


आ. संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मौजे हिवरा जाटू येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त ह.भ.प. प्रसाद महाराज काष्टे सेलूकर यांचे कीर्तन मोठ्या भक्ती भावात संपन्न..


*हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मौजे हिवरा जाटू येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त ह.भ.प.प्रसाद महाराज काष्टे सेलूकर यांचे कीर्तन मोठ्या भक्तीभावात संपन्न झाले.*

             यावेळी  राजू पाटील कराळे, सुरेंद्र ढाले, राजू  नागरे, हिवरा जाटु सरपंच  लखन शिंदे, बाबुराव सावळे, शिवाजी टोम्पे,जगन शिंदे,नामदेव मस्के,विकास मस्के,सदानंद शिंदे,एकनाथ शिंदे, दत्तराव उघडे, शेषराव उघडे व मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement