Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

 


आ.संतोष बांगर साहेब यांनी मौजे कृष्णापुर येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या श्री पंचमुखी महादेव मंदिराच्या बांधकामाची केली पाहणी..


आ. संतोष बांगर साहेब यांच्या 50 लक्ष रुपये निधीतून मौजे कृष्णापुर येथे श्री पंचमुखी महादेव मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू....!!!*


आज *हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या 50 लक्ष रुपये विकास निधीतुन उभारण्यात येणाऱ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या श्री पंचमुखी महादेव मंदिराच्या बांधकामाची पाहणी केली.* 

        यावेळी *मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संतोष बांगर साहेब यांचा मंदिर बांधकामासाठी 50 लक्ष रुपये विकासनिधी दिल्याबद्दल आभार मानले यावेळी बोलताना आमदार संतोष बांगर साहेब यांनी श्री पंचमुखी महादेव मंदिर विकासासाठी मी कटिबद्ध असून भविष्यात देखील मी मंदिर समितीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार असल्याचे यावेळी सांगितले.*

         यावेळी विजय पाटील बोंढारे, धनंजय पाटील दातीकर,दत्तराव पाटील बोंढारे,सुरेंद्र ढाले,राजू नागरे,शहरप्रमुख बबलु पत्की,गजानन उपरे मंदिर समिती अध्यक्ष,दत्तराव उपरे,गजानन उपरे,सचिन बहिवाळ,प्रल्हाद उपरे,विठ्ठल उपरे,लक्ष्मण नेव्हल,गजानन नेव्हल,वामन उपरे,संभाजी उपरे,सुनील उपरे,ज्ञानेश्वर उपरे,मारोती नेव्हल,देविदास उपरे,दीपक नरवाडे,पामराव माहोरे,सुरेश शिंदे,शिवम नाईक,शंकर बांगर व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

Responsive Advertisement